Ad will apear here
Next
पिरंदवणे गावातील पारंपरिक गोकुळाष्टमी उत्सव; वैशिष्ट्यपूर्ण गोफ आणि टिपऱ्या


पिरंदवणे (ता. जि. रत्नागिरी) येथील सोमेश्वर मंदिरात होणाऱ्या गोकुळाष्टमी उत्सवाला १६० वर्षांची परंपरा आहे. गोफ, टिपऱ्या यांसारख्या पारंपरिक खेळांचं जतन हे या उत्सवाचं वैशिष्ट्य. यंदा अर्थातच करोनामुळे हा उत्सव होणार नाही. म्हणूनच या उत्सवाच्या आधीच्या स्मृती जागवणारा व्हिडिओ शेअर करत आहोत. या उत्सवाविषयी सविस्तर माहिती देणारा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YXNYCP
Similar Posts
५० वर्षांनी कुर्ध्यात पुन्हा रंगले टिपऱ्यांचे खेळ! ऐकताच कानी मधुर मधुर ध्वनी वादन करी हरी प्रेमभरे टिपऱ्या गोपी गोप सारे अशी हरिमाया... कुर्धे (ता. जि. रत्नागिरी) येथील श्री महाविष्णु-सर्वेश्वर मंदिरांच्या वातावरणात सध्या अशा टिपऱ्यांच्या गाण्यांचे स्वर घुमून राहिले आहेत... त्यांच्या सोबतीला आहे टिपऱ्यांचा लयबद्ध नाद, घुंगरांचा किणकिणाट, तबला-पेटीचे
कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण शिमगोत्सव : पालखी नाचवणे, पालखीभेट (व्हिडिओ) कोकणातला शिमगोत्सव म्हणजे विविध वैशिष्ट्यपूर्ण पद्धती, परंपरा, लोककला यांचा आविष्कार असतो. फाक पंचमी म्हणजेच फाल्गुन शुद्ध पंचमीपासून साधारणतः गुढीपाडव्यापर्यंत हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. कोकणात शिमग्याचे महत्त्व आणि उत्साह दिवाळीपेक्षा किती तरी अधिक. बाहेरगावी असलेले चाकरमानीही हमखास शिमगोत्सवासाठी गावी येतात
पिरंदवण्यातील गोकुळाष्टमी उत्सवाला १५८ वर्षांची परंपरा रत्नागिरी : शहरात अलीकडे गोकुळाष्टमीच्या उत्सवात प्रखर लाइटच्या झगमगाटात डीजेच्या तालावर केले जाणारे चित्रविचित्र नृत्य आणि धांगडधिंगा असे चित्र अनेक ठिकाणी दिसते. काही गावांमध्येही हे लोण हळूहळू पसरू लागले आहे; मात्र तरीही अनेक गावांत आजही उत्सवात परंपरागत सुरांचे आणि सात्त्विक उत्साहाचे लेणे अनुभवायला मिळते
हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक - हातिसचा उरूस रत्नागिरीपासून १८ किलोमीटर अंतरावर असलेल्या हातिस या चिमुकल्या गावात पीर बाबरशेख यांचा उरूस गेली अनेक वर्षे साजरा होतो. हा उरूस वैशिष्ट्यपूर्ण असून, हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक मानला जातो. यंदा हा उरूस आठ आणि नऊ फेब्रुवारी रोजी होत आहे. या उरुसाबद्दल मुंबई आणि हातिस येथील हातिस ग्रामविकास मंडळातर्फे देण्यात आलेली ही माहिती

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language